नमस्कार, २०१० संपले. प्रसारमाध्यमे २०१० मध्ये जे काही बरे-वाईट घडले त्याचा हिशोब मांडत होते. हे सगळे बघत असताना एक बाब खटकली. ती म्हणजे गेल्या वर्षातील सर्वोत्तम हिंदी चित्रपट गाणी दाखवताना मराठी कुठेच दिसत नव्हती. थोडा विचार केला