शिक्षणाच्या आयचा घो Archive

पुन्हा आपटले!

नमस्कार काल हायकोर्टाचा निकाल लागला. नाही असे म्हणायला हवे की हायकोर्टाने निगरगट्ट सरकारचा ‘निकाल’ लावला. काय ते ‘बेस्ट फाईव्ह’ का काय त्यावरून कोर्टाने सरकारला चांगलेच झापलंय. दरवर्षीप्रमाणे सरकारने गोंधळ घातला की आम्ही एसएससीच्या विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी उपाय

मूलभूत हक्क की जबरदस्ती?

नमस्कार, येत्या १०० दिवसात काही धोरणांची अंमलबजावणी करायची, असा केंद्र सरकारने निश्चय केल्यामुळे सगळ्याच मंत्र्यांनी धडाधड निर्णय घ्यायला सुरुवात केली आहे खरे, पण पुढे कोण जाणार या नादात अर्धवट निर्णय घेतले जातायंत. नुकताच सरकारने शिक्षणाचा मूलभूत हक्क

परदेशी विद्यापीठे भारतात!

नमस्कार, पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचा रट्टा बसल्यावर मंत्रिमंडळ सदस्य झटपट निर्णय घेण्यात गुंतले आहेत. बरेच दिवस विचार करून मनुष्यबळ विकासमंत्री कपिल सिब्बल यांनी परदेशी विद्यापीठांना भारतात कॅम्पस सुरू करण्यास परवानगी दिली. याचे शिक्षण क्षेत्रात चांगले स्वागत