राजकारण Archive

तमाशाला सुरुवात…

नमस्कार, नुकत्याच काही पोटनिवडणुका पार पडल्या. त्यातल्या दोन जरा जास्त महत्वाच्या. एक खडकवासला येथील आणि दुसरी ती हिसारमधली. खडकवासल्याला आमदार रमेश वांजळे यांचे निधन झाल्याने तर हिसारमध्ये खासदार भजनलाल यांचे निधन झाल्याने पोटनिवडणुका ठरल्या होत्या. त्याचे निकाल

आँधी, गांधी आणि झिंग!

नमस्कार, सध्या एक एसएमएस फिरतोय की सपोर्ट अण्णा..अण्णा म्हणाले की काळा पैसा भारतात येईल आणि मग पेट्रोल २५ रुपये होईल, डीझेल १५ रुपये होईल, भारत आर्थिकदृष्ट्या एक नंबरवर जाईल वगैरे वगैरे फक्त गाढ झोपेत स्वप्न बघता येतात

क्योंकि कुर्सी जैसा कोई नही!

नमस्कार, आजकाल एक मोठा विषय जोरावर आहे, शिवशक्ती आणि भीमशक्तीचा. त्यांची सभा झालीच शेवटी. महाराज आणि बाबासाहेब यांची कुणी न देता फ्रान्चाईसी घेतलेले, दोन फुटलेले पक्ष एकत्र आले. कल्पना छान आहेच. कारण राजकारणात फार दिवस लॉजिक लावून