मैं तो रस्ते से जा रहा था! Archive

किस्से रे!

नमस्कार, रिक्षावाला किंवा टॅक्सीवाला…नाव जरी घेतले तरी तोंडात शिव्या आल्याशिवाय राहत नाहीत. त्यातल्या काही शिव्या तर आपण तयार केलेल्या असतात आणि म्हणून लांबलचक असतात. एवढा राग आलेला असतो की सगळा राग आपण त्या मोठाल्या शिवीत व्यक्त करतो.

मैं तो रस्ते से जा रहा था!

नमस्कार, आज जरा लवकरच निघालो ऑफिसमधून. गावदेवीला आलो आणि शेअर किंवा दुसरी रिक्षा मिळते का याची वाट बघत होतो. अर्थात हे करताना रिक्षावाल्यांची आयमाय काढणे हे ठाण्यात स्वाभाविक किंवा नॉर्मल असते. असे कळप तुम्हाला ठाण्यात जागोजागी दिसतील.

बुरा मानो क्योंकी होली है!

नमस्कार, आज सकाळी जरा लवकरच उठलो. का उठलो माहित नाही. ७ वाजताच बेल वाजली. इतक्या लवकर कोण आले तर समोर झाडूवाला होता. चक्क ७ वाजता आलेला. एवढ्या लवकर कसा काय विचारल्यावर म्हटला, ‘लवकर कामे उरकून होळी खेळेन