नमस्कार, ते दिवस मंतरलेले होते. अगदीच स्पष्ट सांगायचे तर मी प्रेमात पडलो होतो. बऱ्याच पोरी माझ्याजवळ येऊन गेल्या पण निव्वळ काही क्षणांपुरती मजा करून मीदेखील त्या सर्व प्रतापातून बाहेर पडलो होतो. मधला काळ एकट्यानेच घालवला. त्यातही मजाच