आवडलेले चित्रपट Archive

शाळा….

नमस्कार, तसे म्हटले तर ही जागा तशी ओळखीचीच वाटते. वर्ग, बाके, समोरचे मैदान..वगैरे…’शाळा’ चित्रपट सुरु होताना हे दिसणारे चित्र….शाळा…म्हटले की मन कसे सर्रकन मागे जाते. तसेच काहीसे हे झाले. मिलिंद बोकिल यांची ‘शाळा’ ही कादंबरी बऱ्याच लोकांनी

दत्त दत्त!

नमस्कार, जर तुम्ही ट्विटरवर असाल तर कधी रामगोपाल वर्माचे ट्विट फॉलो करा. तो देव या संकल्पनेची यथेच्छ रेवडी उडवत असतो. मागे ईदच्या वेळी त्याने ट्विट केला की राम आणि येशू यांनी अल्लाला ईद मुबारक केले असेल काय?

स्टॅनले का डिब्बा…

नमस्कार, मी कुठलाही चित्रपट बघायचा असेल तर त्याचा प्रोमो बघून ठरवतो. पण हा चित्रपट पहिला आहे की मी रिव्ह्यू वाचून हा बघायचा ठरवला. मला वाटले की हा लहान मुलांसाठी असेल. त्यामुळे बघायची फार इच्छा नव्हती. भाची सुट्टीत