आठवणीतील गाणी Archive

आये तुम याद मुझे!

नमस्कार, खरेतर चित्रपट खूप येतात नी जातात. फार कमी चित्रपट पुन्हा पुन्हा पाहावेसे वाटतात. त्यापैकीच एक “मिली”. बऱ्याच जणांना वाटते की बच्चन नी जयाचा “अभिमान” त्यांच्या जोडीचा म्हणून सर्वोत्तम चित्रपट आहे. असेलही. पण मला वाटते की “मिली”

ए समजून घे ना…

नमस्कार, शिक्षणाबद्दल फार कमी चांगले असे चित्रपट येतात. त्यातलाच एक शिक्षणाच्या आयचा घो! महेश मांजरेकर थोडा अतिरंजित असला तरी बरे चित्रपट बनवतो यात वाद नाही. ‘शिवाजीराजे’च्या यशानंतर काही आत्महत्या पाहून तो या विषयाकडे वळला असे म्हणायला हरकत

धाक्कूमाकुम टाक्कूमाकुम!

नमस्कार, ‘धाक्कूमाकुम टाकूमाकुम’ शब्द वर्षातून एकदाच हजेरी लावून जातो. पण त्याची एन्ट्री अशी जोरदार असते की वर्षभर ती लक्षात राहते. दहीहंडी आली की सगळे कसे प्रसन्न होऊन जाते असे आता बोलवत नाही. माहीत नाही पण आजकाल काही