आठवणी Archive

i-च्या गावात!

नमस्कार, गेल्या वेळी जेव्हा चाळीस ब्लॉग झाले होते त्यावेळी एक ब्लॉग लिहिला होता. आज ब्लॉगला दोन वर्षे पूर्ण होत आहेत म्हणून हा लेख टाकतोय.  ११ मार्च २००९ ला पहिला ब्लॉग लिहून झाला होता आणि बाकीचे सगळे मी

शॉर्ट मेमरी!

नमस्कार , काल ११ जुलै होता. काही बातम्या वाचत असताना आजच्याच दिवशी बॉम्बस्फोट झाल्याचे आठवले. बरे मी हे सगळे विसरलो कसे काय? याचेही उत्तर गवसेना. थोडा वेळ विचार केला तेव्हा कळाले की अतिरेक्यांचा सध्या ‘माईलस्टोन’ २६/११ चा

बॉम्बे!

नमस्कार, माझ्या आयुष्यातला एक महत्वाचा टप्पा! ह्या टप्प्याने बहुधा माझी मानसिक जडणघडण घडवली असावी. लहान होतो. बाकी काही पुस्तकांपेक्षा जास्त मराठी वर्तमानपत्रे वाचायचो. त्यामुळे त्या काळात घडलेल्या बऱ्याच गोष्टी मनावर खोल आघात करून गेल्या आहेत. विशिष्ट ‘तारखा’