अनुभवलेली माणसं Archive

अनन्या…

नमस्कार, मी तिला नक्की कधीपासून ओळखतो हे आठवत नाही. कारण सध्या माझी अवस्था अशी आहे की मी एकेकाळी जिममध्ये जायचो यावर माझाच विश्वास बसत नाही. असो. तिची आणि माझी ओळख जिममधली. ठाण्यातली एक प्रतिष्ठित जिम. प्रतिष्ठित कारण

जैद्या…!

नमस्कार, गणपती आला की मला दोन गोष्टी आठवतात एक म्हणजे चंप्र यांचे “ढोल-ताशे” नाटक आणि जयदीप फुलवाले उर्फ जैद्या. बरे या दोन गोष्टी का तर मला हे नाटक प्रचंड आवडते. त्या नाटकात अजित भुरे बाकी लोकांना “गणपतीची

अण्णा!

नमस्कार, मला नीटसे आठवत नाही की कोणता दिवस होता पण ४ वर्षापूर्वीची गोष्ट आहे. नेहमीप्रमाणे अचानक मनात आले  म्हणून आर मॉलला चित्रपट पहायला गेलो. मनात आले म्हणजे रात्री सव्वाअकराचा शो. जेवण झाल्यावर बिल्डिंगखाली आरामात बसल्यावर अचानक आमच्या