जे जे योग्य वाटले ते ते मी आतापर्यंत केले…ज्या गोष्टी पटल्या नाहित, त्या कधीच केल्या नाहित. जे काही आतापर्यंत शिकलोय, ते स्वअनुभवातून. म्हणुनच कदाचित मला माझी स्वत:ची मते आहेत. तीच मांडण्याचा हा एक प्रयत्न!